१८ सप्टेंबरची २०१५ ची संध्याकाळ रंगली ती "काव्यस्वरांजली " ह्या अनोख्या कार्यक्रमाने. शब्दगंधींच्या निवडक गेय कवितांना स्वरगंधींनी चाल लावून, या कवितांचे सुंदर गाण्यांत रुपांतर केले व ही गाणी सादर केली गेली काव्यस्वरांजली या कार्यक्रमात.
या सुश्राव्य गाण्यांची म म सिं ने CD तयार केली आहे जिचे नाव आहे 'अद्वैताची गाणी'.
LISTEN HERE (One song each will be uploaded to YouTube from 30th December 2020 until 13th January 2021. Stay tuned.)
Tabla & Percussion: Sachin Bhide | Keyboard and Harmonium: Akshay Avadhani | Flute: Pushkar Kanhere | Side Rhythm: Sachin Kulkarni
Mixed and Mastered by: Akshay Avadhani
1. "MMS theme song - गौरव गीत" 2. "मोरया रे बाप्पा मोरया रे" 3. "मंगलाचरण" 4. "गाव माझ्या मनातलं" 5. "पाऊस सिंगापुरी" | 6. "कुणा कसे मर्मगूज सांगू " 8. "निघून गेली रात्रपरी" 9. "पाहतो रोज मी तुला" 10. "अशी कशी रे ही रात" | 11. "मन साशंक साशंक" 12. "शांत तू निजला समोरी" 14. "अद्वैताची गाणी" 15. "पोवाडा - आता आम्ही राज्य चालविणार" |
"संग्रही असावी अशी एक ठेव "अद्वैताची गाणी ही सीडी आम्ही ऐकली. प्रथम महाराष्ट्र मंडळ सिंगपुरचे अभिनंदन. अक्षय अवधानी याची वाद्यवृंद रचना अप्रतीम. त्याचे अभिनंदन. सीडी मधील प्रत्येक काव्य रचना सुंदर. चाली अप्रतीम. वारंवार ऐकाव्यात अशा. प्रत्येक गाण्यास शास्त्रीय संगीताची उत्तम जोड़ आहे. त्याचप्रमाणे हार्मो्नियम व् तबला यांचा ताल मेळ उत्कृष्ट आहे. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरला आमच्या शुभेच्छा" - Arvind Thite |