नमस्कार छोट्या मित्रांनो, आपल्या हातात जादू असते असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल? हाताच्या तळव्यात इतक्या प्रकारचे प्राणी पक्षी लपलेले असतात. खरेच ! हाता पायाच्या बाह्यरेखांमधे वेगवेगळे आकार शोधायचा हा खेळ खेळू या का आपण? Come join our art workshop and learn how to convert your hand print easily into those daunting shapes of animals and birds. Facilitated by Charu Aphale (MMS Member, Art Major & Art Teacher at Yuvabharati International School), this workshop promises to be a lot of fun, imagination and creativity ! Venue : Maharashtra Mandal Library Room, GIIS Queenstown, S149253 Date: Sunday, 17th May 2015 Time: 2-5pm Fees: 10S$ Age limit: 6 - 12 yr old Open for MMS Members' Kids only ! जागा खूप कमी आहेत. आईबाबांना तुमचे नाव पटकन नोंदवायला सांगा. काही माहिती हवी असेल तर वेदश्री (९१८७५७३९) किंवा नलिनी (९२९५७०००) यांना फोन करा किंवा feedback@mmsingapore.org ला ईमेल करा.
पेपर, पेन्सिल, रंग असे लागणारे सर्व सामान ममसिं तर्फे पुरवण्यात येईल.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699