<< SCROLL DOWN FOR ENGLISH VERSION >>
नमस्कार मंडळी
पावसाळा सुरू झाला की आपल्याला सणासुदीच्या दिवसांचे वेध लागतात. महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) ला सुद्धा आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. तुम्हालाही यंदाच्या गणेशोत्सवाबद्दल उत्सुकता असेल. गणेशोत्सव कार्यक्रमाचे वेळापत्रक आम्ही लवकरच जाहीर करू.
गणेशोत्सवामधला सगळ्यात लोकप्रिय असतो आपल्या सभासदांचा 'विविध गुण दर्शन' हा बहुरंगी कार्यक्रम. या वर्षी तो १० सप्टेंबर रोजी असेल. तुम्हाला तयारीला पुरेसा वेळ मिळावा म्हणून या वेळच्या गणेशोत्सवातील विविध गुणदर्शनाची संकल्पना आम्ही आत्ताच जाहीर करत आहोत.
मराठी चित्रपट असा विषय असल्यामुळे गेल्या शंभर वर्षांतली वेगवेगळी मराठी चित्रपटगीते, त्यावर आधारित नृत्य, काही प्रसंगांचे सादरीकरण अशी भरपूर संधी आहे.
विविध गुणदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही आपली नावे १७ जुलैपर्यंत नोंदवू शकता. तुम्ही सादर करणार असलेल्या कार्यक्रमाची माहिती सुद्धा कळवा.
तेव्हा मंडळी लवकर तयारीला लागा आणि आम्हाला वेळेत कळवायला विसरू नका.
www.mmsingapore.org/join-us येथे आपण सभासदत्व घेऊ शकता. आणखी माहिती हवी असल्यास feedback@mmsingapore.org शी संपर्क साधा.
Dear Members,
As summer comes to an end, we start looking forward to festivities. Ganeshotsav (Ganesh Festival) is the flagship event of Maharashtra Mandal (Singapore). This week long event comes packed with great events. We would soon announce details of each day's programme.
During Ganeshotsav, our most popular event is the variety entertainment performances by you - our talented and enthusiastic members. This year, it is scheduled on Saturday 10th September. To give you sufficient time to practice, we are announcing the theme of the evening.
You can present programmes based on songs or dialogues from last 100 years of Marathi cinema - may it be dances or skits or any other creative stage performance.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699