• Home
  • Shridhar Phadke in a Twin Concert - Geet Ramayan & Fite Andharache Jaale

Shridhar Phadke in a Twin Concert - Geet Ramayan & Fite Andharache Jaale

  • Sat, October 22, 2016
  • 9:30 AM - 1:30 PM (UTC+08:00)
  • Khoo Auditorium, Singapore Chinese Girls' School (SCGS), 190 Dunearn Rd, 309437

Registration

  • Free seating within the selected rows
  • Free seating within the selected rows
  • Free seating within the selected rows
  • Free seating within the selected rows

ONLINE TICKET SALE IS CLOSED ! Tickets will be available at venue half an hour before the event. 


नमस्कार मंडळी,

या महिन्यातील कार्यक्रमांच्या मालिकेतील एक विशेष कार्यक्रम लवकरच घेऊन येत आहोत जो सर्व संगीतप्रेमींना नक्कीच खुश करेल ! 

मराठी जनमानसात खूप जिव्हाळ्याचं नातं असलेलं, मराठी गीत-संगीतामधलं एक तेजस्वी रत्न म्हणजे 'गीतरामायण'. गदिमांचे जादुई शब्द आणि त्यावर सुधीर फडकेंचा स्वर-साज असलेल्या गीत रामायणाने अवघ्या मराठी रसिकांवर मोहिनी घातली जी अजूनही कायम आहे. श्रीधर फडके यांच्या सुरेल आवाजात आपल्याला तीच अनुभूती पुन्हा मिळणार आहे !

आणि मंडळी, या कार्यक्रमाची खासियत इथेच थांबत नाही कारण आपल्याला दुहेरी मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे. पहिल्या सत्रात 'गीतरामायण' आणि दुसऱ्या सत्रात श्रीधर फडके यांच्या लोकप्रिय भावगीतांचा आस्वाद चाखायला मिळेल 'फिटे अंधाराचे जाळे' या त्यांच्या गाजलेल्या मराठी गाण्यांच्या सादरीकरणात. तेंव्हा चुकवू नये अशा या कार्यक्रमाची तिकिटे लवकरच नोंदवून टाका. 

श्रीधर फडके यांची दुहेरी मैफिल 

गीत रामायण व फिटे अंधाराचे जाळे 

स्थळ    : खू ऑडिटोरियम (सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कुल)
तारीख  : २२ ऑक्टोबर २०१६, शनिवार
वेळ     : सकाळी १० ते ११.३० - गीत रामायण
            सकाळी ११.३० ते १२ - मध्यंतर
            दुपारी १२ ते १.३० - फिटे अंधाराचे जाळे 

तिकीट दर खालीलप्रमाणे :

सदस्य : पुढील ५ रांगा (A - E) - ३०$
            इतर रांगा (F - U) - २०$

सदस्येतर : पुढील ५ रांगा (A - E) - ४०$
            मागील रांगा (F - U) - ३०$

  • २ वर्षाखालील मुलांना मांडीवर घेतल्यास तिकीट घेणे गरजेचे नाही.
  • तुमच्या तिकीट दराच्या रांगांमधे कुठे ही बसणे शक्य.
  • सकाळी ९:३० ला नाश्ता, ११:३० ला अल्पोपहार व कार्यक्रम संपल्यावर दुपारी १:३० ला जेवण विकत घेण्यास उपलब्ध असेल.
  • वेबसाईट वर घेतलेली तिकीटे कार्यक्रम स्थळी ताब्यात घेता येतील.
  • वेबसाईट बुकिंग २० आॅक्टोबर ला बंद होईल. त्यानंतर तिकीटे उपलब्ध असल्यास कार्यक्रम स्थळी सकाळी ९:३० वाजल्या पासून विकत घेता येतील.

शब्द-स्वरांच्या आविष्कारात भिजण्यासाठी लवकरच भेटूया !

सस्नेह,
कार्यकारिणी २०१६ 


Programme:

9am - 10am : Registration - Tickets pickup
10am - 11:30am : Geet Ramayan
11:30am - 12 pm : Break
12pm - 1:30pm : Fite Andharache Jaale - Light Marathi Music

Ticket rates:
First 5 rows (Rows A - E) 
MMS Members : 30S$
NonMembers : 40S$

6th Row onwards (Rows F - U) 
MMS Members : 20S$
NonMembers : 30S$

Please note:

  • Free seating within your selected rows.
  • Infants in lap (upto 2 years old) don't need a ticket.
  • Tea Breakfast will be available at 9am, brunch at 11:30 and lunch at 1:30 will be available for purchase.
  • Tickets booked online can be collected at venue at the registration desk from 9:30am
  • Online ticket booking is open till Thursday 20th October. After which, tickets will be available at the venue upon walk-in, if available. Please reach the venue at 9am for the same.
Yours,
MMS Karyakarini

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software