ज्याची आपण सगळे दर वर्षी आतुरतेने वाट पाहतो, ज्याविषयीची उत्सुकता स्वस्थ बसू देत नाही, ज्याची महिनोंमहिने तयारी चालते आणि व्यावसायिक कलाकारांच्या तोडीचे सादरीकरण आपल्याला खिळवून ठेवते अश्या नाटकाच्या परंपरेतील या वर्षीचे आगळे वेगळे विनोदी नाटक महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) खास आपल्यासाठी घेऊन येत आहे -
माकडाच्या हाती शॅम्पेन
लेखक : डॉ विवेक बेळे दिग्दर्शक : अमित जोशी कलाकार : मंदार पटवर्धन, प्रसन्न जोगदेव, योगेश तडवळकर, स्मिता मुंगीकर
कधी : २३ ऑक्टोबर २०१६ संध्याकाळी ४.३० ते ७कुठे : खू ऑडिटोरियम (सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कुल)
तिकीट दर : (सदस्य व सदस्येतर दर एकच )पुढील रांगा (A ते E) - ३५$मधल्या रांगा (F ते K) - २०$मागच्या रांगा (K ते U) - १५$
तर मग मंडळी, वाट कसली बघताय? पटापट आपली तिकिटे नोंदवून टाका!!
आता फक्त तिसऱ्या घंटेचीच वाट पाहूया :)
आपली सस्नेह, कार्यकारिणी २०१६
Maharashtra Mandal Singapore presents hit Marathi play by MMS Members
Written by : Vivek Bele Direction: Amit Joshi Cast : Mandar Patwardhan, Prasanna Jogdeo, Smita Mungikar, Yogesh Tadwalkar
Date : Sunday, 23rd October 2016 Time : 4:30pm - 7:30pm Venue : Khoo Auditorium, SCGS, 190 Dunearn Rd
Tickets: (Same for Members and non-Members)
Rows A - E : 35 S$ Rows F - K : 20 S$ Rows L- U : 15 S$
Purchase now to get good seats !
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699