पुस्तकप्रेमींनो नमस्कार, मराठी ग्रंथालय हा आपल्या मंडळाचा एक यशस्वी उपक्रम आहे. ३००० पेक्षा जास्त पुस्तकं असलेलं हे ग्रंथालय दर शनिवारी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाउन इथे सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत वाचकांसाठी खुलं असतं. दर शनिवारी एक प्रशिक्षित स्वयंसेवक 'ग्रंथपाल' म्हणून ग्रंथालयाचे कामकाज बघतो. ग्रंथालयासाठी निरपेक्ष बुद्धीने आपला वेळ देणार्या स्वयंसेवकांमुळे हे ग्रंथालय अनेक वर्षांपासून नियमित सुरु आहे. पुस्तकांची देवाणघेवाण आणि ग्रंथालयाचा इतर व्यवहार बघण्यासाठी आपण जी संगणकप्रणाली वापरतो ती शिकून घेण्यासाठी आणि ग्रंथालयामध्ये जमेल तेंव्हा स्वयंसेवक म्हणून काम करता येण्यासाठी आमच्या इच्छुक सभासदांसाठी आम्ही एक प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. ग्रंथालयासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना ह्या प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहण्याची आमची विनंती आहे. स्थळ : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाउन, १ मे चीन रोड तारीख : शनिवार २८ एप्रिल २०१८ वेळ : सकाळी ११ ते दुपारी १ जेवणाची सोय मंडळातर्फे केली आहे. सस्नेह ममंसिं कार्यकारिणी Dear Book Lovers, As you may be aware, Maharashtra Mandal (Singapore) runs a Marathi library every Saturday from GIIS Queenstown and houses more than 3000 Marathi books that can be borrowed for a minimal fee. The library is run by volunteers who dedicate 3 hours on a convenient Saturday towards the librarian duties. We have planned a 'MMS Library Software & Operations Training Session' for all interested library volunteers on Date: 28 April 2018 - Saturday. Time: 11am to 1pm Venue: Global Indian International School, 1 Mei Chin Road, Queenstown Campus, MMS Library Room(Lunch will be arranged by MMS)
If you are keen to be our Library Volunteer, please do attend this training and meet the Library Coordinator to discuss your availability. Request you to register to let us know that you would be attending. Regards, MMS Karyakarini
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699