दिनांक: २१ ऑक्टोबर २०१८ रविवार स्थळ: ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल शाळा, स्मार्ट कॅम्पसवेळ: दुपारी ३ ते ४ - बालनाट्य "कोण बनेल कविराज?"दुपारी ४ ते ४:३० - फन ब्रेक (अल्पोपहार विकत घेण्यास उपलब्ग्ध)संध्याकाळी ४:३० ते ५:३० - दीर्घांक "टॅक्स फ्री"
तिकीट -
बालनाट्य "कोण बनेल कवीराज?" - १५$ दीर्घांक "टॅक्स फ्री" - २०$ एकाच तिकिटात दोन्ही धमाल नाटके - २५$ No Seat selection. FREE SEATING. Tickets required for everyone above 2 years of age.
एक सुंदर मोर, एक गबाळा कावळा, एक गोजिरवाणा पोपट, एक हुश्शार घुबड, एक कामसू सुतार, एक कोकिळा आणि त्यांच्यात एक स्पर्धा. सांगा सांगा पटकन सांगा, कोण जिंकेल सांगा? A dazzling peacock, a sloppy crow, a talkative parrot, a wise owl, a workaholic woodpecker, a melodious cuckoo and a competition announced by the queen. Who will win? Who will be crowned the royal poet?
For the young and the young at heart, a live theatre experience with all the razzmatazz, costumes, song and dance and a heart-warming story, impeccably written by Sai Paranjpye and adapted to suit the taste of the discerning young audience of today. A play that whole family will enjoy together and take back in their hearts.
कोण बनेल कविराज (संगीतिका) Original Script: Sai Paranjpye - पक्ष्यांचे कविसंमेलन Adpated & Directed by: Swapna Mirashi Cast (in order of appearance on stage) - Jai Thakur, Anushka Vartak, Tvisha Mirashi, Ishita Pai Raikar, Neil Karnik, Shruti Patil & Arohee Temurnikar Costumes & Choreography: Aparna Temurnikar Dancers : Arohi Pingle, Tanmayee Kulkarni, Kimaya Telang, Aashna Jolhe Makeup: Chatura Thakur Music & Sound: Shantanu Modak Lights: Satyajit Mone Backstage support: Sheetal Karnik & Priya Mhaisalkar
Title song - Sanga Sanga ... Lyrics: Niranjan Bhate Music: Akshay Avadhani Coordination: Monal Sawarkar Choreography: Minal Pai Raikar Singers: Sahana Sapale, Ojas Vaidya, Paalvi Tadwalkar, Ira Ovalekar, Swara Rana, Vaidehi Kulkarni, Rushabh Parasnis
Song: pakhare saaree guni Lyrics: Niranjan Bhate Music & Vocals: Monal Sawarkar Poetry adaptation/ consultation: Nitin More
Special Thanks: Geetanjali Joshi & Anuja Vartak
सिंगापुरातले आपले आवडते कलाकार सादर करीत आहेत डॉ चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘टॅक्स फ्री’
मराठी एकांकिकांमधे या एकांकिकेला मानाचं पान आहे.
४ आंधळे एका घरात एकत्र येतात आणि सुरू होतो लपंडाव... विनोद, थट्टा-मस्करी, Shock, surprise, थरार... सर्व काही आहे यात.
खरं या अर्थानी टॅक्स फ्री मनोरंजन... नुसतं मनोरंजन की आणखी काही?
एकांकिका हा नाटकापर्यंत पोचण्याचा मधला टप्पा नव्हे, तो एक स्वतंत्र लेखनप्रकार आहे. त्याची ताकद नाटकाइतकीच - क्वचित अधिक - असू शकते. (फणसळकरांच्या) या एकांकिका याचा प्रत्यय देऊ शकतील. - महेश एलकुंचवार
वरवर हसवत असताना काळीज कापत जाणारी धार त्यांना आहे. क्रौर्यामागून अल्लद वावरणारी शोकत्मता त्यात आहे. - विजय तेंडूलकर
दिग्दर्शन: गौतम मराठे कलाकार: ओंकार कुलकर्णी, स्वप्नील लाखे, अमित जोशी आणि गौतम मराठे ध्वनी संयोजन व संगीत: स्वराली पारसनीस व अक्षय अवधानी प्रकाश योजना: रसिका काळे रंगभूषा: चतुरा ठाकूर निर्मिती व्यवस्था: शीतल होलमुखे, प्रतिमा कापडणीस जाधव, केदार कुलकर्णी, केतकी पुजारी निर्मिती संयोजन: लीना बाकरे
Don't miss ! Book your tickets today !!
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699