नमस्कार
मागच्या दोन High Intensity व्यायाम प्रकार नंतर तयार व्हा थोडा योगा शिकायला व एक मेकांबरोबर "Zoom" करायला.
हे सत्र आपल्यासाठी घेऊन येत आहेत आपलेच सभासद श्री. कौस्तुभ पटवर्धन.
कौस्तुभ पटवर्धन यांनी व्यास योगा मधून Yoga Instructor चा कोर्स पूर्ण केला आहे. त्यांना कामाच्या व्यापाने नियमितपणे कुठे योगाभ्यासाचे वर्ग घेणे सध्या शक्य होत नसले तरी जेंव्हा शक्य असेल तेंव्हा ऑफिसचे सहकारी, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना आपल्या योग प्रशिक्षणाचा फायदा करून देत असतात. त्यांनी इंटरनॅशनल योगा डे मध्ये सक्रिय सहभाग घेऊन सिंगापूर च्या टाउन कौन्सिल मधून योगाभ्यासाचे वर्ग घेतले आहेत.
नेहमी प्रमाणे व्यायामास उपयुक्त कपडे, जवळ एक छोटा towel आणि आपली पाण्याची बाटली जरूर ठेवा. भेटूया तर मग ह्या शनिवारी ९ मे ला संध्याकाळी ५:३० वाजता
आपली कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699