महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुत निर्णय कोव्हीड-१९ मधील दुसरी सबकुछ म. मं. सिं. नाट्यनिर्मिती
नाती... आपल्या आयुष्याच्या डोलाऱ्याचा मूलभूत पाया. पण ही आपल्याला पूर्ण कळलेली असतात? का आपण ती गृहीत धरलेली असतात? आयुष्य जोपर्यंत सुरळीत चाललेलं असतं तोपर्यंत असे प्रश्नही आपल्याला पडत नाहीत. पण कोव्हीडसारखं संकट आलं आणि जगायची अनुमानं बदलली की उभी राहतात सगळीकडं नुसती प्रश्नचिन्हंच प्रश्नचिन्हं. आणि मग घ्यावे लागतात अप्रिय आणि अवघड - निर्णय !
शनिवार २७ फेब्रुवारी सिंगापूरच्या ४ वाजल्यापासून महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध लेखक: विवेक वैद्य दिग्दर्शक: गीतांजली जोशी कलाकार: भवान म्हैसाळकर, मानसी सोमण, स्वप्नील लाखे, विहान कणसे पार्श्वगायन: सीमा ओवळेकर व्हिडीओ चित्रण व संकलन: विशाखा अंबिके देशविदेशातील सर्व मराठी व अमराठी प्रेक्षकांना विनामूल्य उपलब्ध !
Watch the play at https://youtu.be/0UfGcnQDBCQ Watch the teasers at https://www.youtube.com/watch?v=yU97QpUxQ9Q https://www.youtube.com/watch?v=rhE6y-0hlOY
सस्नेह - म. मं. सिं. कार्यकारिणी
------------------------------------------------------
Maharashtra Mandal (Singapore) Proudly Presents Nirnay (Decision) A 2nd Theatre Production by MMS Natyarang - during Covid-19
Relationships are the foundation of our emotional life.. But do we truly understand them? Or do we simply take them for granted? We don't even brood about this when everything is hunky-dory. But when a calamity like Covid19 hits us, suddenly the relationship dynamics around us change, we are faced with some grave questions and have to take some difficult DECISIONS !
Regards, MMS Karyakarini
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699