नमस्कार मंडळी,
नोव्हेंबर २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद श्री. भवान व सौ. अश्विनी म्हैसाळकर यांनी स्विकारले आहे. याही महिन्यात आपण ( ZOOM ) झूम वरच शब्दगंध घेणार आहोत.
शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :
तारीख: २८ नोव्हेंबर २०२१, रविवार
वेळ : सायंकाळी ५ वा.
विषय:
१. कोपरखळी ..( यजमान सुचित विषय)
२. सोबत जोडलेला फोटो..( यजमान सुचित फोटो )
सर्वांनी आपली उपस्थिती मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. ZOOM ची लिंक नोंदणी केलेल्यांनाच पाठवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास श्रीरंग केळकर shrisneh@gmail.com अथवा shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.
सस्नेह - म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699