नमस्कार,
आपल्या संस्थेच्या दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आपण आपल्या वाचनालयासाठी सभासदांकडून घेतलेली ठेव (Deposit) परत करण्याच्या निर्णय घेतला होता. काही सभासदांनी ही रक्कम मंडळाने देणगी म्हणून जमा करावी अशीही सूचना केलेली आहे.
तरी ज्या सभासदांनी ह्या पूर्वी ही ठेव (Deposit) जमा केली असेल त्यांनी कृपया १५ जानेवारी २०२२ पर्यंत आपल्या ठेवीची प्रत जमा करून ही ठेव परत घ्यावी, अथवा मंडळाला ही रक्कम इतर उपक्रमांमध्ये वापरण्याची परवानगी द्यावी. ह्या तारखे नंतर मंडळाकडे उरलेली ठेव, इतर कार्यात वापरली जाईल.
सस्नेह
म.मं.सिं. कार्यकारिणी
Namaskar,
During our Annual General Meeting held on 28th February 2021, it was decided that all deposits collected for our library should be refunded to members upon request and any balance amount remaining thereafter be used for day-to-day operations of the society.
In response to this proposal, we invite members to submit a copy of their receipt by registering to this event and claim the refund, or choose to donate the sum to the society.
Please register your choice before 15th January 2022, after which the balance amount will be automatically used in the day-to-day operations of the society.
Regards
MMS Executive Committee
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699