• Home
  • MMS संवाद: छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत. बाजीराव पेशवे - काय जाणाल आणि काय शिकाल!

MMS संवाद: छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत. बाजीराव पेशवे - काय जाणाल आणि काय शिकाल!

  • Sun, June 18, 2023
  • 4:00 PM
  • ZOOM
  • 54

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी,

विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चा पुष्प आपण इतिहासाचे अभ्यासक श्री. शिवप्रसाद मंत्री  यांच्याशी संवाद साधून वाहणार आहोत.

तर मग राखून ठेवा ही वेळ - रविवारी दिनांक १८ जून  रोजी दुपारी 4:00 वाजता!

श्री. शिवप्रसाद जी आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत. बाजीराव पेशवे - काय जाणाल आणि काय शिकाल! या विषयी संवाद साधणार आहेत तसेच तरुणांना/ किशोर वयीन युवक युवतींना  मार्गदर्शन देखील करणार आहेत.

मुलाखतकार - श्री प्रसन्न पेठे 

हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल तसेच फेसबूक वर देखील प्रसारित केला जाईल.

नोंदणीसाठी लिंक

सस्नेह, 

म. मं. सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS / Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software