• Home
  • ऋतुगंध - वर्षा प्रकाशन सोहळा

ऋतुगंध - वर्षा प्रकाशन सोहळा

  • Sun, July 23, 2023
  • 5:30 PM - 7:30 PM
  • 4

Registration


Registration is closed


ऋतुगंध-वसंत' अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण

नमस्कार ऋतुगंध लेखक /वाचकहो,

'स्वप्न' जे झोपेतच काय तर जागेपणीही पडते. स्वप्न का पडते? स्वप्न कधी 'झोपू देत नाही' तर कधी 'झोपवून' ठेवते. एकाच स्वप्नाच्या नाना तऱ्हा असतात. ऋतुगंध-वर्षा या विशेषांकात अशा स्वप्नाच्या विविध रूपांविषयी आपण वाचणार आहोत.   

ऋतुगंध 'स्वप्न' विशेषांकाचा प्रकाशन सोहळा २३ जुलै २०२३,रविवार या दिवशी आयोजित केला आहे. 

प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक,मीडिया एक्सपर्ट,पत्रकार,मुलाखतकार आणि दूरदर्शनवरील 'अमृतवेल'प्रसिद्ध रविराज गंधे असणार आहेत, जे भारतातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. 

तर मंडळी, आपली उपस्थिती आम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून कळवा. त्यामुळे पुढील योजनेसाठी आम्हाला मदत होईल. 

रविवार, 23 जुलै 2023

वेळ - सिंगापूर संध्या. 5:30(प्रत्यक्ष उपस्थिती) 

        भारतीय दु. 3:00 (झूम वरून उपस्थित असणाऱ्यांसाठी)

स्थळ - Function Room, Bedok Reservoir View, Singapore 479232

नोंदणी: https://www.mmsingapore.org/event-5335654

Email: Rutugandha@mmsingapore.org

धन्यवाद,
ऋतुगंध संपादन समिती - मोहना कारखानीस, राजश्री लेले ,श्रेयस पेठे, मीनल लाखेदीप्ति हिर्लेकर, सिद्धेश हिर्लेकर, अश्विनी तांबे 

ममंसिं समन्वयक - अतुल दाते (संपर्क: +65 90277427 ), सहसमन्वयक - दीप्ति इनामदार 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software