• Home
  • अभंगवाणी

अभंगवाणी

  • Sat, July 29, 2023
  • 10:00 AM - 1:00 PM
  • Arya Samaj Singapore
  • 0

Registration


Registration is closed
नमस्कार!

अवघे गर्जे सिंगापूर!!

   

आषाढ - श्रावण महिन्याच्या मंगलमय, अध्यात्मिक वातावरणात, आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सन्मान करण्यासाठी आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना भक्तिरसात न्हाऊ घालण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे आपले हरहुन्नरी कलाकार घेऊन येत आहेत तुमच्या आवडत्या, काही परिचित तर काही कमी परिचित पण उत्कृष्ट अशा अभंगांची मेजवानी, अभंगवाणी २०२३. 


या कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे:


दिवस - शनिवार, 29 जुलै 2023 


वेळ - सकाळी 10 वाजता 


स्थळ: Arya Samaj Singapore, Function Hall - Level 3, 113 Syed Alwi Road. Singapore 207681 (Opposite Mustafa Centre Gate 2)


ह्या कार्यक्रमासाठी सर्वांना निःशुल्क प्रवेश आहे, पण मंडळाच्या संकेतस्थळावरून नावनोंदणी करणे गरजेचे आहे. नावनोंदणी करताना खालील पैकी एक पर्याय निवडावा. 


१. फक्त प्रवेश - निःशुल्क 

२. प्रवेश (निःशुल्क) आणि भोजन व्यवस्था - $15


Registration Link https://www.mmsingapore.org/event-5347667


ह्या कार्यक्रमाला सगळ्यांना निःशुल्क प्रवेश असल्याने आपली उपस्थिती नक्की असेल तरच नावनोंदणी करावी ही आग्रहाची विनंती.


धन्यवाद.

म.मं.सिं. कार्यकारिणी


तळटीप - हा कार्यक्रम आपण 2 आवृत्त्यांमधे करणार आहोत, त्याचा तपशील लवकरच देऊ.


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software