• Home
  • शब्दगंध मैफिल - ॲाक्टोबर 2023

शब्दगंध मैफिल - ॲाक्टोबर 2023

  • Sat, October 28, 2023
  • 5:00 PM - 9:00 PM
  • TBD
  • 1

Registration

  • You need to be a MMS member to be a part of this interest group

Registration is closed

शब्दगंध मैफिल - ॲाक्टोबर 2023

नमस्कार मंडळी,

कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत ॲाक्टोबर 2023 महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद श्री. सुगम काळे यांनी स्वीकारले आहे. 

शब्दगंधच्या तारखेचा व विषयांचा तपशील पुढील प्रमाणे :

तारीख:  28 ॲाक्टोबर 2023, शनिवार      

वेळ: सायंकाळी 5:00 वा.

स्थळ: TBD

विषय: लहर

विशेष सूचना:

सभासदांसाठी केवळ 40 जागा उपलब्ध असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. मंडळाच्या वेबसाईट वर नोंदणी बंधनकारक.

सर्वांनी आपली उपस्थिती मंडळाच्या वेबसाईटवर नावनोंदणी करून कळवावी. 

https://www.mmsingapore.org/event-5440116

तुम्हाला काही प्रश्न असल्यास दीप्ति इनामदार, श्रीरंग केळकर अथवा shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.

सस्नेह 
- म. मं. सिं. कार्यकारिणी 


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software