Click here to get tickets for संकर्षण VIA स्पृहा
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्यासाठी घेऊन येत आहे
स्मृतिगंध निर्मित, गौरी थिएटर्स प्रस्तुत, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित संकर्षण VIA स्पृहा वयाची अट नसलेला, आबालवृद्धांना आपल्या निखळ मनोरंजनातून प्रफुल्लित करणारा अनुभव म्हणजे संकर्षण Via स्पृहा!
हृदयावर कोरले जाणारे, आपलेच वाटणारे सुमधुर काव्य म्हणजे संकर्षण Via स्पृहा!
संवादातील सहजता, अलगद भावना आणि आपुलकी म्हणजे संकर्षण Via स्पृहा!
निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग ! कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः वेळः शुक्रवार, 24 मे 2024, संध्याकाळी 6:30 वाजता स्थळः School of the Arts Singapore (SOTA) Concert Hall, 1 Zubir Said Dr, Singapore 227968
Click above button to buy tickets
तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः
Ticket Type- Members / Non-member Circle (Restricted View) - SGD 20.00 / 30.00 Circle - SGD 30.00 / 40.00 Stall Silver - SGD 40.00 / 60.00 Stall Gold - SGD 60.00 / 80.00 Stall Platinum - SGD 80.00 / 100.00 धन्यवाद! महाराष्ट्र मंडळ सिंगापूर NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.
** IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन * महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699