• Home
  • म.म.सि. गणपती देणगी 2024 - Donation

म.म.सि. गणपती देणगी 2024 - Donation

  • Mon, August 05, 2024
  • 5:00 PM
  • Mon, September 30, 2024
  • 11:30 PM

Registration

(depends on selected options)

Base fee:

Registration is closed


गणपतीची देणगी इथे द्यावी
CLICK HERE for MMS Ganeshotsav '24 Donation

गणेशोत्सव 2024 - देणगी आवाहन

नमस्कार मंडळी,

सर्व परवानग्या आणि योग जुळून आल्यास यावर्षी मंडळाचा गणेशोत्सव आपण लिटल इंडिया येथे (Farrer Park MRT बाहेर Holiday Inn Hotel शेजारी) खुल्या प्रांगणात साजरा करणार आहोत.

गणेशोत्सव हा मंडळासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो. कार्यक्रम तिकिटे, जाहिराती आणि ऐच्छिक देणग्या धरून जे उत्पन्न मंडळास मिळते त्यातून आपला बराच वार्षिक खर्च निघतो. यावर्षी साहजिकच आयोजनासाठी होणारा खर्च नक्कीच जास्त असणार आहे. मंडळाच्या सभासदांच्या उत्साहाला प्रोत्साहन देताना, आपली आर्थिक बाजू कमजोर पडणार नाही ह्याचा प्रयत्न आपली कार्यकारिणी करत आहेच, परंतु ही बाजू बळकट ठेवण्यास आपल्या सर्वांचा सहयोग हवा आहे.

गणेशोत्सवात ऐच्छिक देणगी देऊन आपण हातभार लावू शकता. Online देणगी देण्यासाठी या ई-मेल मध्ये दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही सोयीस्कर पर्याय आपण निवडू शकता. 

देणगीसाठी:

1. Pay using this UEN: S94SS0093G

2. Pay using this QR Code:

3. Account transfer To DBS Bank

Account #: 0019044375

Account Type: Current Account

Account Holder's Name: Maharashtra Mandal (Singapore)

Subject: GE8 Ganeshotsav Donation

4. Use other payment options using the following link

 https://www.mmsingapore.org/event-5822505/Registration


गणेशोत्सवाची आणि इतर कार्यक्रमांची पत्रिका लवकरच सामायिक केली जाईल.

सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software