• Home
  • स्वर संतूर

स्वर संतूर

  • Sat, October 05, 2024
  • 10:00 AM - 12:00 PM
  • SIFAS Annexe, 3 Race Course Lane, Singapore 218731

Registration is closed


महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) प्रस्तुत,

स्वर संतूर

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे विजयादशमी विशेष - खास सांगीतिक मेजवानी... 

  • पंडित मदन ओक : मागील 45 वर्ष संगीत साधना करणारे पं. श्री. मदन ओक हे पद्म विभूषण कै. पं. श्री. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आहेत. ऑल इंडिया रेडियो चा वाद्य विषयक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे हस्ते कला गौरव व गुरु सत्कार पुरस्काराने सन्मानित! 
  • नवाज मिरजकर - तबला वादन: भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या 'सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्रा' तर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यांनी संगीतकार आणि तबलावादक म्हणून प्रशिक्षण घेतले आणि तबला विशारद पदवी प्राप्त केली.

दिवस: शनिवार, 5 ऑक्टोबर  2024, सकाळी 10:00 वाजता

स्थळ: SIFAS Annexe, 3 Race Course Lane, Singapore 218731

विनामूल्य प्रवेश 

Members/Non-members (Adult/Child) - FREE

तर मंडळी, या उत्कृष्ट संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यायला नक्कीच या.

सस्नेह 
म.मं.सिं. कार्यकारिणी

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे




Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software