• Home
  • ऋतुगंध शरद २०२४ प्रकाशन सोहळा

ऋतुगंध शरद २०२४ प्रकाशन सोहळा

  • Sun, November 17, 2024
  • 5:30 PM - 8:00 PM
  • Function Room, The Clearwater, Bedok Reservoir View, Singapore - 479232
  • 23

Registration


Registration is closed


ऋतुगंध शरद २०२४

प्रकाशन सोहळा आमंत्रण 


ऋतुगंध शरद २०२४

प्रकाशन सोहळा आमंत्रण

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ऋतुगंध शरद - वस्त्र विशेषांक या डिजिटल अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करत आहे.

दिनांक: रविवार, १७ नोव्हेंबर २०२४

वेळ: संध्या. ५:३० ते ८:०० (SGT) / दु. ३.०० ते ५.३० (IST)

स्थळ: Function Room, The Clearwater, Bedok Reservoir View, Singapore - 479232

सर्व लेखक वाचकांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

भारतातील साहित्यिकांना zoom link पाठवली जाईल.

विनित,

म.मं.सिं. कार्यकारिणी आणि ऋतुगंध समिती


Download Member's App
IOS / Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software