• Home
  • आले पाक (मराठी स्टैंड अप कॉमेडी - मंदार भिडे)

आले पाक (मराठी स्टैंड अप कॉमेडी - मंदार भिडे)

  • Sat, February 22, 2025
  • 3:30 PM - 6:00 PM
  • GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore
Click here to Register

आले पाक - by मंदार भिडे

२०१७ मध्ये मराठी स्टैंड अप कॉमेडी चा पुनर्जन्म झाला आणि तेव्हा पासून मंदार भिडे हे नाव त्याच्याशी जोडलं गेलं

मराठी स्टैंड अप कॉमेडी मधला हुकमाचा एक्का, मंदार हा एकमेव मराठी कॉमेडियन आहे ज्यानी भारतातली कॉमेडी ची पंढरी मानलं जाणाऱ्या Canvas Laugh Club मध्ये प्रोफेशनल पातळी वर शो केले आहेत.

आळस, माझा शत्रुपक्ष, शुभ मंगल सावधान सारखे शो केल्यानंतर, मंदार आता प्रस्तुत करत आहे त्याचा नवा शो - आले पाक!

नावा सारखाच हा शो पण थोडा तिखट थोडा गोड पण अत्यंत गुणकारी आहे. हसता हसता कधी आपण सगळे आपल्या लहानपणात पोचतो आणि हरवलेल्या आठवणींमध्ये आपण ही हरवून जातो कळत नाही.

मंदार चे शो देशभरातच नाही तर परदेशात ही खूप गाजले आणि एक - दोन नाही तर तब्बल ५ खंडांमध्ये १३ देशात त्यानी प्रयोग केले आहेत ! 

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा एक क्लीन, फैमिली फ्रेंडली शो आहे ज्यात एकही अपशब्दाचा प्रयोग नाहीये, म्हणजे लहान मुलांपासून - आज्जी आजोबांपर्यंत सगळे या शो चा आनंद घेऊ शकता.

बघूया इतर प्रेक्षक मंदार च्या शो बद्दल काय बोलतायत:
“हा NETFLIX च्या लेवल चा शो आहे”
https://www.instagram.com/reel/C4GFns_rSpu/?utm_source=ig_web_copy_link

“He
 is no less than Pu La Deshpande”
https://www.instagram.com/reel/C3emFLUNTLb/?utm_source=ig_web_copy_link

“हसून हसून पोट दुखलं”
https://www.instagram.com/reel/C4wXaxwJ1GP/?utm_source=ig_web_copy_link


कार्यक्रमाचे नाव आले पाक
कलाकारः मंदार भिडे
दिवस आणि वेळ:  शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३:०० वाजता.
स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk,  Punggol, Singapore

Click here to Register

तिकीटांच्या किंमती खालीलप्रमाणे आहेतः

Ticket - Members / Non-members
Gold - SGD 35.00 / 45.00
Platinum - SGD 45.00 / 55.00
Above Price includes Bento Box (served after the event)


Ticket - Members (NO FOOD)/ Non-members (NO FOOD)
Gold - SGD 20.00 / 30.00
Above Price does not include Bento Box

धन्यवाद!

म.मं.सिं. कार्यकारिणी 

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

** IMDA व इतर संलग्न अधिकारी यांची मंजुरी
* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software