• Home
  • जलतरंग...स्वरलहरी

जलतरंग...स्वरलहरी

  • Sat, May 24, 2025
  • 6:30 PM - 8:30 PM
  • SIFAS Annexe, 3 Race Course Lane, Singapore 218731
Click here to book your tickets

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) प्रस्तुत,

जलतरंग...स्वरलहरी


महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे….

एक अनोखी सांगितीक मेजवानी… जलतरंग...स्वरलहरी

पाण्यातून निर्माण होणारे स्वर... मनाला स्पर्श करणारे सूर…

दुर्मिळ आणि लोप पावत चाललेलं वाद्य – जलतरंग आणि या वाद्याला नवजीवन देणारे सुप्रसिद्ध कलाकार – पं. मिलिंद तुळाणकर. त्यांना साथ देत आहेत प्रसिद्ध तबला वादक श्री. गणेश तानवडे.

जालंधरपासून मोरोक्कोपर्यंत गाजलेल्या जलतरंगाच्या अद्वितीय सुरांची गाथा – आता सिंगापूरमध्ये!

जगभरात या दुर्मिळ वाद्याचे प्रभावी सादरीकरण करणाऱ्या मिलिंदजींच्या सुरेल स्पर्शाने सजलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ.

तारीख: शनिवार, 24 मे 2025

वेळ: संध्याकाळी 6:30 ते 8:30

स्थळ: SIFAS Annex, 3 Race Course Lane, Singapore 218731

तिकिटाचा दर खालीलप्रमाणे

Members- SGD 10.00

Non-members (Adult) - SGD 12.00

12 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश विनामूल्य आहे.तर मंडळी, या उत्कृष्ट संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यायला नक्कीच या.

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी

NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.

* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software