• Home
  • मकर संक्रांत - हळदी कुंकू

मकर संक्रांत - हळदी कुंकू

  • Sat, January 17, 2026
  • 6:00 PM - 7:30 PM
  • Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529940

तिळगुळाच्या गोडव्याने नाती फुलवूया,

मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकत्र येऊन, आनंद द्विगुणित करूया!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


मकर संक्रांत हळदी - कुंकू

एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा यासाठी महाराष्ट्र मंडळातर्फे सभासदांसाठी  हळदी कुंकू व चहापानाचा कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे निमंत्रण!

तारीख : 17 जानेवारी 2025
वेळ : सायं 6:00 ते 7:30
पत्ता : Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529940

Registration Link: https://www.mmsingapore.org/event-6470569

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software