• Home
  • मराठी नाटक : अमर फोटो स्टुडिओ!

मराठी नाटक : अमर फोटो स्टुडिओ!

  • Sat, October 17, 2026
  • 4:00 PM
  • GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore

               

                   Get Tickets for "मराठी नाटक : अमर फोटो स्टुडिओ "


महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करत आहे, 

मराठी रंगभूमीवरील एक गाजलेले, खुमासदार आणि मनोरंजक नाटक... 

अमर फोटो स्टुडिओ!

लेखक: मनस्विनी लता रवींद्र

दिग्दर्शक: मानसी मराठे

सादरकर्ते : महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे गुणी कलाकार 


शनिवार, 17 ऑक्टोबर 2026, दुपारी 4:00 वाजता

स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk,  Punggol, Singapore


तिकीटांचे दर खालीलप्रमाणे:

Category - Gold

Members: Adult - SGD 20.00; Child - SGD  15.00

Non-Members: Adult - SGD 30.00; Child - SGD  20.00

Category - Platinum

Members: Adult - SGD 25.00; Child - SGD  20.00

Non-Members: Adult - SGD 35.00; Child - SGD  25.00

*Child - Age 5 to 12 Years

मंडळी एक खुशखबर!!!!!
गणेशोत्सवानिमित्त तिकिटावर $5 ची विशेष सवलत !
अनंत चतुर्दशी, म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत या सवलतीचा लाभ घेता येईल.

तर मंडळी, लवकरात लवकर या सवलतीचा लाभ घेऊन आपली तिकिटं बुक करा..


Buy Tickets

धन्यवाद !

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर 


NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.

  • ⁠IMDA व इतर संलग्न अधिकारी यांचे मंजुरीच्या अधीन
  • महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software