• Home
  • MMS संवाद: पेशवाई- उद्योजकतेचा रजत महोत्सव

MMS संवाद: पेशवाई- उद्योजकतेचा रजत महोत्सव

  • Sun, March 20, 2022
  • 5:30 PM
  • ZOOM
  • 31

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी,

विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चा पुष्प आपण आपल्या मंडळाचे आजीव सदस्य, सर्वांच्या परिचयाचे यशस्वी उद्योजक श्री. यतिन दातार यांच्याशी संवाद साधून वाहणार आहोत.

सर्व प्रथम पेशवाई ला सिंगापूर येथे २५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या साठी श्री. यतिन दातार आणि सौ. सायली दातार यांचे मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन! श्री. यतिन आपल्यासोबत पेशवाई ची यशोगाथा, उद्योजकता या विषयांवर दिलखुलास चर्चेत सहभागी होणार आहेत.

पेशवाई- उद्योजकतेचा रजत महोत्सव 

मुलाखतकार : श्री. विवेक वैद्य

हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल. कार्यक्रमात हजर राहण्यासाठी खाली नमूद केलेल्या लिंक वरून नोंदणी/Register करा. 

तर मग राखून ठेवा ही वेळ - रविवारी दिनांक 20 मार्च, संध्याकाळी 5:30 वाजता!

नोंदणीसाठी लिंक

सस्नेह, 

म. मं. सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software