• Home
  • ऋतुगंध - शिशिर प्रकाशन सोहळा

ऋतुगंध - शिशिर प्रकाशन सोहळा

  • Sun, February 18, 2024
  • 5:30 PM - 7:30 PM
  • 10

Registration


Registration is closed


ऋतुगंध-शिशिर 'इ'अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण

नमस्कार ऋतुगंध लेखक /वाचकहो,

ममंसिंगापूर, ऋतुगंध आरसा या इ विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करत आहे.  


रविवारदिनांक १८ फेब्रुवारी, २०२४

वेळ - सिंगापूर संध्या. 5:30 - 7:30 pm (प्रत्यक्ष उपस्थिती) 

        भारतीय दु. 3:00 - 5:00 pm (झूम वरून उपस्थित असणाऱ्यांसाठी)

स्थळ - Function Room, The Clearwater, Bedok Reservoir View, Singapore 479232

नोंदणी: https://www.mmsingapore.org/event-5595879

Email: Rutugandha@mmsingapore.org


प्रमुख पाहुण्या

सुप्रसिद्ध ‘अभया’नाटककार, TV-किलबिल सूत्रधार ,पपेट्री मास्टर मीना नाईक 

याशिवाय स्थानिक लेखकांचे विशेष सादरीकरण. यासंबंधी संपूर्ण रूपरेषा लवकरच कळवली जाईल. सर्व लेखक वाचकांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

तर मंडळी, आपली उपस्थिती आम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून कळवा. त्यामुळे पुढील आयोजनासाठीआम्हाला मदत होईल. 

विनित ,
ममंसिं ऋतुगंध समिती 

 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software