• Home
  • म.मं.सिं. Karaoke (मार्च-२०२४)

म.मं.सिं. Karaoke (मार्च-२०२४)

  • Sun, March 03, 2024
  • 5:00 PM
  • Multipurpose function room, Compass Heights, Singapore 545076

Registration

 म.मं.सिं. Karaoke

नमस्कार मंडळी,

डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने संगीत प्रेमींसाठी म.मं.सिं. Karaoke हा नवीन उपक्रम सुरु केला. तर या उपक्रमाचे पुढील सत्र घेऊन आपण येत आहोत ३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५.० वाजता. तुम्हाला गायनाची आवड असेल तर लवकरात लवकर नावनोंदणी करा. 

कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे. 

दिवस: ३ मार्च २०२४ (रविवार) वेळ: संध्याकाळी ५.० वाजता  
ठिकाण: 11 Sengkang Square, Multipurpose function room, Compass Heights, Singapore 545076 (Lobby E/F entrance on Sengkang East Way)

१. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
२. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी (गायक अथवा प्रेक्षक) मंडळाचं सदस्यत्व असणं गरजेचं नाही (हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे)परंतु सभासदेतर इच्छुक गायकांसाठी फक्त ठराविक जागा शिल्लक ठेवल्या आहेत.

नावनोंदणी - https://www.mmsingapore.org/event-5620933

लवकरच भेटूयात मग !

धन्यवाद,  

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software