आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 (22 जून 2024)
नमस्कार मंडळी,
या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि Mpowered with Mrudul आपल्यासाठी सूर्य नमस्कार Yogathon आयोजित करीत आहे.
कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे.
दिवस: 22 जून 2024 (शनिवार)
वेळ: सकाळी 9:30 ते 11:30
ठिकाण: Kunthaville, 18,Veeraswamy Rd, Level 2, SG-207326
१. प्रवेश निःशुल्क आहे. पण सहभागासाठी नावनोंदणी तसेच मंडळाचे सदस्यत्व आवश्यक
आहे.
२. आपली योगा मॅट सोबत आणावी.
नावनोंदणी - https://www.mmsingapore.org/event-5766940
धन्यवाद,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699