• Home
  • महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2024

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2024

  • Sat, August 17, 2024
  • 9:30 AM - 5:30 PM
  • Association of Carrom Singapore, #04-02, 39 Jalan Pemimpin, Singapore - 577182 (Exit via Marymount MRT Exit B)
  • 8

Registration

  • MMS Members

Registration is closed

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2024

कॅरमस्पर्धा .... सामील व्हा...खेळा... मजा करा... आणि जिंका...


नमस्कार मंडळी...

हलकेफुलके, निवांत व मनोरंजनाचे क्षण म्हणजेच महाराष्ट्र मंडळ आयोजित कॅरमस्पर्धा. आपल्या मंडळाने १७ ऑगस्ट रोजी कॅरम स्पर्धेचं नियोजन केलं आहे. प्रत्येक उपक्रमा सारखाच या उपक्रमात सुद्धा आपल्या कडून जास्तीत जास्त सहभाग अपेक्षित आहे...

दिवस: 17 August 2024

वेळ: सकाळी 9:30 ते सायं. 5:30

नाव नोंदणीची अंतिम तारीख: 14 August 2024

स्थळ: Association of Carrom Singapore, #04-02, 39 Jalan Pemimpin,  Singapore - 577182 (Exit via Marymount MRT Exit B)

ठळक वैशिष्ट्ये:

1. एकूण 24 खेळाडू

2. प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 5 सामने खेळण्याची संधी 

3. प्रवेश शुल्क - फक्त $25

4. वयोमर्यादा - खुला गट (10 वर्ष आणि पुढे)

5. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना बक्षिसे 

6. प्रत्येक खेळाडूला 'Certificate of Participation'..


नोंद:  कॅरम स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे

अधिक माहिती व नोंदणी साठी संपर्क:

किशोर वामन: +65 83080475

नितिन खोले: +65 85474120 (WhatsApp)

Email: feedback@mmsingapore.org

Note: Organizers reserve the right to cancel the event due to unforeseen circumstances or change the match rules, game format

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software