• Home
  • कोसळती धारा (गाणी आणि काव्य वाचन)

कोसळती धारा (गाणी आणि काव्य वाचन)

  • Sun, August 25, 2024
  • 5:00 PM - 7:30 PM
  • Leadership Hall, Block-A, S.P. Jain School of Global Management, 10 Hyderabad Road, SG-119579
  • 26

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी,

रिमझिम पडणारा पाऊस व श्रावण म्हटले की नद्या, धबधबे, बहरून जाणारा बगिचा, प्रणय अश्या अनेक विषयांवर कविता सुचू लागतात, पण जेंव्हा हा पाऊस रौद्र रूप धारण करतो व 'कोसळती धारा, शोधू कुठे किनारा' अशी वेळ आणतो तेव्हा कवीची लेखणी व काव्य देखील थरथरू लागते. 

मंडळी श्रावण महिन्याचं औचित्य साधून म.मं.सिं. आपल्या साठी घेऊन येत आहे स्वरगंध (गायन) आणि शब्दगंध (काव्य वाचन) चा सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नजराणा...


श्रावण विशेष - कोसळती धारा


या कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे:

दिवस: 25 ऑगस्ट 2024

वेळ: संध्याकाळी 5 वाजता

कार्यक्रमाचे स्थळ: Leadership Hall, Block-A, S.P. Jain School of Global Management, 10 Hyderabad Road, SG-119579. 


ह्या कार्यक्रमासाठी सर्वांना निःशुल्क प्रवेश आहे, पण मंडळाच्या संकेतस्थळावरून नावनोंदणी करणे गरजेचे आहे. नावनोंदणी करताना खालील पैकी एक पर्याय निवडावा. 

१. फक्त प्रवेश - निःशुल्क 

२. प्रवेश (निःशुल्क) आणि भोजन व्यवस्था - $12

Registration Link: https://www.mmsingapore.org/event-5838439


ह्या कार्यक्रमाला सगळ्यांना निःशुल्क प्रवेश असल्याने आपली उपस्थिती नक्की असेल तरच नावनोंदणी करावी ही आग्रहाची विनंती.


धन्यवाद,

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software