• Home
  • MMS संवाद: अतिथी – सुप्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत दामले​

MMS संवाद: अतिथी – सुप्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत दामले​

  • Fri, October 04, 2024
  • 5:15 PM
  • Suntec Convention Centre, Hall 401-402

Registration


Registration is closed

MMS संवाद: अतिथी – सुप्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत दामले​


नमस्कार मंडळी,

"विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र” या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चापुष्पात आपण संवाद साधणार आहोत मराठी रंगभूमीवरील विक्रमादित्य अभिनेते श्री प्रशांत दामले यांच्याशी.

मराठी नाट्यसृष्टीमध्ये वेगवेगळे 'प्रयोग' करत मराठी नाटकांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवणारे श्री प्रशांत दामले यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असेल.

आपल्या या संवादाची वेळ आहे - शुक्रवार दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5:15 वाजता!

स्थळ: Suntec Convention Centre, Hall 401-402

मुलाखतकार - सौ. वर्षा मंदार

हा संवाद आपण नमस्ते भारत कार्यक्रमा दरम्यान प्रत्यक्ष घेणार आहोत.

https://www.mmsingapore.org/event-5885249

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software