शिवजयंती विशेष - शिवचरित्र कथन
नमस्कार मंडळी,
आपल्या इतिहासाचा सोनेरी अध्याय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची गाथा ऐकण्यासाठी आणि महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे महान कार्य, युद्धनीती, कर्तृत्व, आणि हिंदवी स्वराज्याचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित करत आहे शिवचरित्र कथन कार्यक्रम.
दिनांक: रविवार, १६ फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी १०:३०-११:३०
शूरवीरांचे शौर्य, स्वराज्याची कहाणी, महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व आणि त्यांची असामान्य युद्धनीती यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहा!
https://www.mmsingapore.org/event-6052127
मंडळाचे सभासदत्व घेण्यासाठी येथे क्लिक करा!
https://www.mmsingapore.org/apply-renew
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699