आंतरराष्ट्रीय योग दिन 2025
नमस्कार मंडळी,
या आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या आरोग्याच्या वाटचालीला एक नवी उर्जादायी सुरुवात देण्यासाठी, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि Mpowered with Mrudul घेवून येत आहेत –
"संपूर्ण योगप्रवाह" (Full Body Flow Yoga)
दिवस : 21 जून 2025 (शनिवार)
वेळ: सकाळी 10:00 ते 11:00
स्थळ: Costa Del Sol, Function Hall, 469989
प्रवेश विनामूल्य, मात्र नावनोंदणी आणि मंडळाचे सदस्यत्व आवश्यक.
आपली योगा मॅट आणि पाण्याची बाटली घेऊन यायला विसरू नका.
आरोग्य, शांती आणि ऊर्जा यांच्या सुंदर समतोलाचा अनुभव घ्या!
नावनोंदणी - https://mmsingapore.org/event-6213527
धन्यवाद,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699