• Home
  • महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2025

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2025

  • Sat, July 05, 2025
  • 9:30 AM - 5:30 PM
  • Association of Carrom Singapore, #04-02, 39 Jalan Pemimpin, Singapore - 577182 (Exit via Marymount MRT Exit B)
  • 20

Registration

  • MMS Members

Register

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2025

कॅरमस्पर्धा .... सामील व्हा...खेळा... मजा करा... आणि जिंका...


नमस्कार मंडळी...

मनोरंजनाचा, मैत्रीचा आणि थोड्या स्पर्धेचा आनंद घ्या – महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे कॅरम स्पर्धा!
आपल्या मंडळाच्या उपक्रमांमध्ये नेहमीप्रमाणेच उत्साहाने सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांसाठी आनंदाची बातमी - मंडळातर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
घरच्या घरी कॅरम खेळण्याचा आनंद तर आपण घेतोच, पण आता तोच उत्साह घेऊन स्पर्धेत भाग घेण्याची संधी चालून आली आहे.

दिवस: 5th July 2025
वेळ: सकाळी 9:30 ते सायं. 5:30
नाव नोंदणीची अंतिम तारीख: 15th June 2025

स्थळ: Association of Carrom Singapore, #04-02, 39 Jalan Pemimpin, Singapore - 577182 (Exit via Marymount MRT Exit B)

नोंदणीhttps://mmsingapore.org/event-6218132

ठळक वैशिष्ट्ये
1.⁠ ⁠एकूण 24 खेळाडू
2.⁠ ⁠प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 5 सामने खेळण्याची संधी
3.⁠ ⁠प्रवेश शुल्क - फक्त $25
4.⁠ ⁠वयोमर्यादा - खुला गट (10 वर्ष आणि पुढे)
5.⁠ ⁠प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना बक्षिसे
6.⁠ ⁠प्रत्येक खेळाडूला 'Certificate of Participation'!

नोंद: कॅरम स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क:
आशिष बनसिंगे: +65 8651 1372
आशिष उत्तरवार : +65 9337 0155
 
Email: feedback@mmsingapore.org

सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारणी

Note: Organizers reserve the right to cancel the event due to unforeseen circumstances or change the match rules, game format

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software