ऋतुगंध ग्रीष्म २०२५
प्रकाशन सोहळा आमंत्रण
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ‘ऋतुगंध ग्रीष्म - बँक विशेषांक’ या डिजिटल अंकाचा सोहळा आयोजित करत आहे.
दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५
वेळ: संध्याकाळी ५:३० ते ८:०० (SGT)
स्थळ: The function room, The Clearwater , Bedok Reservoir, Singapore 479232.
रसिक लेखक वाचकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा.
नाव नोंदणीसाठी इथे क्लिक करा.
https://mmsingapore.org/event-6361388
विनित,
म मं सिं कार्यकारिणी आणि ऋतुगंध समिती
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699