नाचू कीर्तनाचे रंगी...
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित,
पारंपारिक नारदीय कीर्तनाचा बहारदार कार्यक्रम
सादरीकरण :
प्रख्यात कीर्तनकार, भागवत कथाकार व प्रवचनकार ह.भ.प. सौ. अंजली जोशी (डोंबिवली) (एम.ए. म्युझिक | कीर्तनालंकार | संगीतविशारद)
हार्मोनियम व तबल्याच्या सुरेल साथीत मनोरंजनातून प्रबोधन करणारा, परंपरेचा वारसा जपणारा कुटुंबातील सर्वांसाठी एक अविस्मरणीय कीर्तनानुभव.
प्रवेश निःशुल्क !
तारीख : 31 January 2026
स्थळ : Parc Oasis Function Hall, 35 Jurong East Avenue 1, 609774
वेळ : 10:30 AM
नावनोंदणी आवश्यक.
नावनोंदणीसाठी क्लिक करा :
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699