महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित,
शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची सुरेल मैफिल
सादरीकरण :
श्री. धनंजय म्हसकर — हिंदुस्थानी शास्त्रीय, नाट्यसंगीत आणि सुगम संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले प्रतिभावान गायक. सध्या ते संजिव अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेवाती घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांना All India Radio कडून “A” ग्रेड मानांकन प्राप्त झाले असून, २०२४ सालचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे.
तसेच Bandish Bandits या ॲमेझॉन प्राईमवरील लोकप्रिय सांगितिक वेब सिरीजसाठी सुप्रसिद्ध संगीतकार त्रयी शंकर–एहसान–लॉय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
या सुरेल सकाळी उपस्थित राहून या मैफलीचा आनंद लुटा.
प्रवेश निःशुल्क !
तारीख : 1 March 2026
स्थळ : The Tropica, Function Room, Tampines Avenue 1, 529777
वेळ : 10:00 AM - 12:00 PM
नावनोंदणी आवश्यक.
नावनोंदणीसाठी क्लिक करा :
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699