• Home
  • महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2026

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2026

  • Sat, August 22, 2026
  • 9:30 AM - 5:30 PM
  • Association of Carrom Singapore, #04-02, 39 Jalan Pemimpin, Singapore - 577182 (Exit via Marymount MRT Exit B)
  • 22

Registration

  • MMS Members

Register

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - कॅरमस्पर्धा 2026


नमस्कार मंडळी...

गप्पा, मैत्री, धमाल आणि थोडीशी रंगतदार स्पर्धा... या सगळ्यांचा आनंद एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल, तर महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे कॅरम स्पर्धा!

आपल्या मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला तुम्ही नेहमीच भरभरून प्रतिसाद देता. त्याच उत्साहात आता कॅरम स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ आली आहे!

घरच्या घरी, मित्र-परिवारासोबत कॅरमचा डाव रंगवण्याची मजा आपण सगळेच घेतो. आता तोच आनंद, तीच मैत्री आणि थोडीशी स्पर्धेची रंगत घेऊन मंडळाच्या कॅरम स्पर्धेत सहभागी व्हा.

चला तर मग, स्ट्रायकर हातात घ्या, नेम साधा आणि या धमाल स्पर्धेचा भाग बना!


दिवस: 22nd Aug 2026
वेळ: सकाळी 9:30 ते सायं. 5:30
नाव नोंदणीची अंतिम तारीख: 16th Aug 2026


स्थळ: Association of Carrom Singapore, #04-02, 39 Jalan Pemimpin, Singapore - 577182 (Exit via Marymount MRT Exit B)

नोंदणीhttps://www.mmsingapore.org/event-6779310

ठळक वैशिष्ट्ये
1.⁠ ⁠एकूण 24 खेळाडू
2.⁠ ⁠प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 5 सामने खेळण्याची संधी
3.⁠ ⁠प्रवेश शुल्क - फक्त $25
4.⁠ ⁠वयोमर्यादा - खुला गट (10 वर्ष आणि पुढे)
5.⁠ ⁠प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना बक्षिसे
6.⁠ ⁠प्रत्येक खेळाडूला 'Medals for Participation'!

नोंद: कॅरम स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क:

आशिष उत्तरवार : +65 9337 0155

दीपक देशपांडे : +65 90827203

Email: feedback@mmsingapore.org


सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी

Note: Organizers reserve the right to cancel the event due to unforeseen circumstances or change the match rules, game format

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software